Viral News : पेट्रोल न मिळाल्याने , चक्क घोड्यावरून केली
फूड डिलेव्हरी…
सध्या देशात सगळीकडे ट्रक चालकांचा संप सुरू आहे.
त्या मुळे पेट्रोल आणि डिझेलच्या कमतरतेमुळे सगळ्या पंपावर गर्दी झाल्याने
चक्क हैद्राबाद मध्ये एका zomato डिलेव्हरी बॉय ने घोड्यावरून डिलेव्हरी दिली. ते पाहण्यास लोकांनी गर्दी केली.
त्यावेळी लोकांनी त्या डिलेव्हरी बॉयच खूप कौतुक केल…