PM Narendra Modi करणार उपवास…
22 जानेवारीत आयुष्यात राम मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्टा करण्याच्या दिवशी PM नरेंद्र मोदी शरयू नदीत आंघोळ करून उपवास करणार आहे…
त्यावेळेस राम मंदिराचे 42 दरवाजे हे 100 किलो सोन्याने मढवण्यात येणार आहेत…
त्यावेळेस PM नरेंद्र मोदी सोबत CM योगी आदित्यनाथ , राज्याचे राज्यपाल आनंदीबेन पटेल , RSS चेक प्रमुख मोहन भागवत त्यांच्या बरोबर विधी करणारे आचार्य उपस्थित राहतील…