HDFC बॅंकेला बसला 100,00 कोटींचा फटका…
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी बुधवारचा दिवस अत्यंत वाईट ठरला. देशातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक HDFC बँकेला खूपच मोठ नुकसान झाल. मुंबई शेअर मार्केटची सुरुवात हि 71,988 वर झाली. 2.23 % म्हणजे 71,500.76 नी वर बंद झाला त्यामुळे सर्वाधिक फटका HDFC बँकेच्या गुंतवणूकदारांना बसला.कंपनीचे शेअर 8 टक्क्यांहून अधिक घसरले. HDFC कंपनीचे शेअर 8 टक्क्यांहून अधिक घसरले त्यामुळेच गुंतवणूकदारांना 100,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले.ट्रेडिंगच्या शेवटच्या तासात एचडीएफसी बँक स्टॉकमध्ये मोठी घसरण नोंदवली गेली आणि बीएसईवर 8.57 टक्क्यांच्या मोठ्या प्रमाणावर घसरून तो 1535 रुपयांच्या खालच्या पातळीवर आला.