Gold Price Today :- सोन्याच्या भावात झाली घट…
काही दिवसांपासून सोन्याच्या भावात चढ उतार पाहण्यास मिळत आहे. आज सोन्याच्या भावात 348 रुपयांनी घट झाली असून 10 ग्रॅम ( 24 कॅरेट ) सोने हे 62,322 रुपये झाली आहे. तसेच 10 ग्रॅम ( 22 कॅरेट ) सोने हे 57,087 रुपये झाली आहे.