Fastag KYC :- करण्याची पद्धत…

FastagFastag KYC :- करण्याची पद्धत...

Fastag KYC…

Fastag वाहनचालकांसाठी आवश्यक झाले आहे. Fastag मुळे पैसा आणि वेळेची बचत होते. Fastag वाहनचालकांसाठी नवीन महिन्यापासून काही बदल होणार आहेत. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ने फास्टॅगबाबत कठोर कारवाई केली आहे. याच बरोबर Fastag ची KYC पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
KYC करण्याची पद्धत :-
:- पहिला https://fastag.ihmcl.com/ या संकेतस्थळावर जा.
:- तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि OTP च्या मदतीने लॉगिन करा.
:- डॅशबोर्ड मेनूमध्ये माझे प्रोफाइल पर्याय उघडा.
:- माझे प्रोफाइल पर्यायामध्ये केवायसी स्थिती तपासा.
:- केवायसी पूर्ण नसल्यास, केवायसी सबसेक्शनमध्ये जा.
:- आवश्यक माहिती भरा
:- आयडी पुरावा, पत्ता पुरावा आणि फोटो सबमिट करा.
:- यानंतर सबमिट ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर तुमचे केवायसी पूर्ण होईल.

Leave a Comment