Fastag चे नवीन योजना…

Fastag चे नवीन योजना...

Fastag चे नवीन योजना…

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एक नवीन योजनेची सुरुवात केली आहे. यामधे Fastag हे आता 31 जानेवारीपासून पुढे निकामी करण्यात ( ब्लॅकलिस्ट ) करण्यात येणार असून. Fastag च्या वापरकर्त्यांना एक वाहन एक Fastag चा वापर करावा लागेल. तसेच आपल्या संबंधिक बँकेच्या माध्यमातून आधी जारी करण्यात आलेले सर्व Fastag सोडावे लागतील. केवळ नवीन Fastag खाती चालू राहणार आहेत कारण मागचे टॅग 31 जानेवारी 2024 नंतर निकामी होणार आहे किंवा ब्लॅकलिस्ट केले जातील.

Leave a Comment