EPFO चे नवीन नियम…

EPFO चे नवीन नियम...

EPFO चे नवीन नियम…

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) लोकांसाठी एक महत्त्वपूर्ण सूचना दिली आहे. सरकारी कामकाजासाठी आधार कार्ड हे महत्त्वाचं कागदपत्रं मानलं जातं. परंतु जन्म तारखेच्या पुराव्यासाठी आधारकार्डाची आता आवश्यकता नसणार आहे.जर एखाद्याने जन्मतारीख म्हणून आधारचा वापर केला तर त्याची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत.पण आधारकार्डचा वापर तुम्ही ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा म्हणून वापरता येईल. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) सांगीतले आहे की आधारकार्डा ऐवजी खालील दिलेली कागदपत्रे वापरू शकता,
:- पासपोर्ट
:- पॅन कार्ड
:- SSC सर्टिफिकेट
:- जन्म प्रमाणपत्र (Birth Certificate)
:- मार्कशीट्स
:- शाळा सोडल्याचा दाखला
:- ट्रान्सफर सर्टिफिकेट
:- सरकारने जारी केलेले रहिवासी प्रमाणपत्र
:- केंद्र/राज्य सरकारी संस्थांच्या सेवा रेकॉर्डवर आधारित प्रमाणपत्र.

Leave a Comment