News
Delhi News
Delhi News Delhi : १३ फेब्रुवारी रोजी ‘दिल्ली चलो’ची हाक शेतकरी संघटनांनी दिली आहे. यामध्ये सुमारे २०० शेतकरी संघटना सहभागी झाल्या आहेत.किमान आधारभूत किंमतीसह इतर मागण्यांसाठी सरकारवर दबाव निर्माण करण्याच्या उद्देशानं हा मोर्चा निघाला आहे. पण हरयाणातून निघालेल्या या शेतकऱ्यांना थोपवण्यासाठी दिल्ली-हरयाणा बॉर्डर सील करण्यात आलीए. तर हरयाणात इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीए.यापार्श्वभूमीवर हरयाणातील अंबाला, … Read more