Betavolt चीन ने बनवली आनोखी बॅटरी…
चीनमधील बीजिंग Betavolt या कंपनीकडून अशी बॅटरी तयार करण्यात आली आहे जी ५० वर्षे चालेल.या बॅटरीला चार्जिंग किंवा देखभालीची सुद्धा गरज भासणार नाही.एका नाण्यापेक्षा लहान आहे बॅटरीमध्ये एक स्तरित डिझाइन आहे, जे अचानक शक्तीमुळे आग लागण्यापासून किंवा स्फोट होण्यापासून वाचवू शकते .हि बॅटरी -60 डिग्री सेल्सिअस ते 120 डिग्री सेल्सिअस तापमानात काम करण्यास काहीच आडचन येणार नाही Betavolt ने म्हणनले आहे.तसेच ही बॅटरी लहान ड्रोन आणि मायक्रो रोबोट्स यां सारख्या बर्याच क्षेत्रात उपयोगात येणार आहे.