TATA Group मधे आजुन दोन कंपन्यांचा होणार समावेश…

TATA Group मधे आजुन दोन कंपन्यांचा होणार समावेश...

TATA Group मधे आजुन दोन कंपन्यांचा होणार समावेश…

सध्या TATA Group हे आणखी दोन नवीन कंपन्या घेण्यात येणार असून त्यातील पहिली कंपनी म्हणजे कॅपिटल फूड हि आहे.
कॅपिटल फूडच्या ब्रॅण्डमधे चिंग्स सीक्रेट भारतातील एकमेव स्वदेशी चायनीज फूड ब्रँड आणि स्मिथ अँड जोन्स यांचा समावेश आहे. TATA Group हे कॅपिटल फूड्सचे 100% इक्विटी शेअर्स कंपनीकडून खरेदी केले जातील. आणि दुसरी कंपनी म्हणजे फॅब इंडिया हि आहे .यासाठी कंपनीने दोन्ही कंपन्यांशी करार केला आहे. हा करार पूर्ण झाल्यानंतर या दोन्ही कंपन्या TATA Group चा भाग बनतील.
TATA Group या दोन्ही कंपन्यांना 7000 कोटी रुपयांना खरेदी करणार आहे. हा करार लवकरच पूर्ण होणार आहे…

Leave a Comment