Automobile :- Royal Enfield ची नविन बाइक लवकरच ग्राहकांच्या भेटीसाठी…

Automobile :- Royal Enfield ची नविन बाइक लवकरच ग्राहकांच्या भेटीसाठी...

    Automobile :- Royal Enfield ची नविन बाइक लवकरच ग्राहकांच्या             भेटीसाठी…

Royal Enfield कंपनीकडून तयार करण्यात येत असणाऱ्यां नवीन Royal Enfield Classic 350 Bobber ही बाइक लवकरच लाँच होणार आहे.
या बाइक मध्ये लांब हँडलबार , फ्लोटिंग रीअर सीट , विंटेज व्हाईट वाॅल व्हिल्स , इंजिन गार्ड या सारखे नवीन फीचर्स बघण्यास मिळतील.
Royal Enfield Classic 350 Bobber मध्ये 349cc सिंगल सिलेंडर इंजिनचा वापर करण्यात येणार आहे त्यामध्ये 5 – स्पीड गिअर बॉक्स बघण्यास मिळतील जे की 20.2bhp पाॅवर आणि 27Nm टाॅर्क जनरेट करेल.
Royal Enfield Classic 350 Bobber या बाइकची किंमत 2 लाखांपर्यंत आसणार आहे.

Leave a Comment