Google, Amazon & X या कंपनीतील कामगारांची मोठ्या प्रमाणावर कपात…
सध्या Google , Amazon आणि X या कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर कामगारांची कपात सुरू आहे.
Google :- या कपातीमुळे प्रभावित आसलेल्या कामगारांमध्ये Google असिस्टंट आणि ऑगमेंटेड रिऍलिटी हार्डवेअर या सारख्याच आजुन काही टिमच्या 12 हजार पेक्षा आधिक कामगारांचा समावेश आहे.
Amazon :- या कंपनीतील प्राइम व्हिडिओ व MGM स्टुडिओ मधील 500 पेक्षा आधिक कामगारांचा समावेश आहे.
X :- इलाॅन मस्क यांची कंपनी X ह्या मधील हेड कंटेंट कंट्रोल , ट्रोलिंग कंट्रोल आणि हेट स्पीच या विभागातील 1200 पेक्षा आधिक कामगारांचा समावेश करण्यात आला आहे…