LG चा जगातील सर्वात पहिलाच पारदर्शक स्मार्ट TV…
अमेरीका मधे चालु आसलेला इव्हेंट, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो (CES ) 2024 चालू आहे.
त्यामधील दक्षिण कोरियन कंपनी LG ने जगातील सर्वात पहिला पारदर्शक स्मार्ट TV सादर करण्यात आला आहे. यामध्ये 77 इंचाची ग्लास वापरण्यात आला आहे त्यामुळे प्रेक्षकांना TV पाहताना स्क्रीन वर चित्र हवेत तरंगत आसल्याचा अनुभव येणार आहे. LG Signature OLED TV हा या वर्षांच्या आखेर पर्यंत बाजारात उपलब्ध होणार आहे.