Flipkart कंपनी घेणार मोठ्ठा निर्णय , 1500 कामगारांना कामावरून काढणार…

                                      Flipkart कंपनी घेणार मोठ्ठा निर्णय , 1500 कामगारांना कामावरून काढणार...                                             Flipkart कंपनी घेणार मोठ्ठा निर्णय,1500 कामगारांना कामावरून काढणार…

Flipkart कंपनीने आपल्या 1500 कामगारांना काढून टाकण्याचा विचार करत आहे. कंपनी ही कपात येत्या मार्च- एप्रिल 2024 पर्यंत संपवून टाकणार आहे. Flipkart गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्या कामगारा मधील कपात करत आहे.   तसेच ही कपात खर्च नियंत्रण धोरणानुसार कामगिरीवर आसेल…

Leave a Comment