OLA Electric Company :- देणार 25,000 नोकर्या…
तामिळनाडूच्या कृष्णागिरी जिल्ह्यात सुरु आसलेला OLA Electric Company चा युनिट पुर्ण झाल्यावर तेथील सुमारे 25,000 युवकांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहेत.
2000 हजार एकर जागेत हे युनिट आहे. तरी ह्या युनिट मधून दर वर्षांत 1 कोटीं OLA Electric बाइक हो आशी माहिती OLA Electric Company चा CEO भाविश आग्रवाल यांनी तमिळनाडू ग्लोबल इन्व्हेस्टर्स मिटिंगमध्ये दिली…