Maldives & PM Narendra Modi Special …

                                     Maldives & PM Narendra Modi Special ...

               Maldives & PM Narendra Modi Special …

  Maldives मधील PM Narendra Modi यांच्या दौऱ्यावर अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्यांवर EaseMyTrip कंपनीकडून Maldives कडे जाणारे सर्व फ्लाईट बुकिंग रद्द करण्यात आले  आहे.
दुसरीकडेच Maldives सरकार ने आपल्याच तीन मंत्री मलशा शरीफ , मरियम शिउना आणि अब्दुल्ला महजूम मजीद यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. यासाठीच सोशल                मिडीयावर ‘ BoyCuttMaldives ‘ हा हॅशटॅग सुरू करण्यात आला आहे..

Leave a Comment