ISRO : ISRO ची आज सूर्याकडे झेप…

ISRO : ISRO ची आज सूर्याकडे झेप...

                                      ISRO : ISRO ची आज सूर्याकडे झेप…

ISRO ची आजुन एक नवीन कामगीर ISRO चा आदित्य हा आज 4 वाजता लँग्रेज पाँईट वर पोहचणार आहे…
125 दिवसापासून सुरू झालेला प्रवास हा आज आदित्य एल 1 स्पेस क्राफ्ट पुर्ण करेल…
पृथ्वी पासून 15 लाख किलोमीटर अंतरावरील लँग्रेजियन पाँईट 1 वर होणार आहे.
हा मिशन पुर्ण करण्यास 5 वर्षांचा कालावधी लागणार आहे त्या मधे आदित्य एल 1 सुर्याच्या बाह्य पृष्ठभागावरील उष्णता , यातुन निघणारे ज्वाळा , सौर वादळे                                                        आणी तेथील वातावरणाची माहिती मिळणार आहे…

Leave a Comment