Automobile : Kawasaki ची नवीन बाइक लाँच…

Automobile : Kawasaki ची नवीन बाइक लाँच...

                           Automobile : Kawasaki ची नवीन बाइक लाँच…

जपान मधील नामवंत Automobile कंपनी म्हणून प्रसिद्ध आसणारी Kawasaki हिने सध्याच एक एलिमिनेटर क्रूझर नावाची बाइक लाँच केली आहे.
एलिमिनेटर क्रूझर बाइकमध्ये 451cc लिक्विड कूल्ड, 4 स्ट्रोक पॅरलल ट्विन इंजिन आहे जे की
निंन्जा Z400 मधे हेच इंजिन आढळते.
हे इंजिन 44 बीएचपी पाॅवर व 42.6 एनएम पीक टाॅर्क जनरेट करते. त्याच बरोबर हि बाइक 6 – स्पीड गिअर बॉक्स मध्ये आहे
एलिमिनेटर क्रूझर बाइक ची एक्स शोरुम किंमत 5.62 लाख आहे…

Leave a Comment