Gold Price Today :- आज सोने व चांदीच्या भावात झाली घट….
Gold Price Today :- आज दि. 4 जानेवारी रोजी सोने व चांदीच्या भावा घट झाली आहे.
तरी 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 204 रुपयांनी स्वस्त होऊन 62,809 रुपये झाली आहे.
18 कॅरेट सोने प्रति ग्रॅम हे 47,107 रुपये झाली .चांदी ही 947 रुपयांनी स्वस्त होऊन 71,744 रुपये प्रति किलो झाली आहे…