Gold Price Today : आज पून्हा एकदा सोन्या- चांदीच्या भावात वाढ…

                                     Gold Price Today : आज पून्हा एकदा सोन्या- चांदीच्या भावात वाढ...

Gold Price Today : आज पून्हा एकदा सोन्या- चांदीच्या भावात वाढ…

आज पून्हा एकदा सोन्या- चांदीच्या भावात वाढ.
10 ग्रॅम सोन्याच्या भावात 192 रुपये वाढ होऊन 63,544 इतकी झाली आहे…
चांदीच्या भावात 437 रुपये वाढ होऊन 74,142 किलो झाली आहे ..
सोन्याचा आजचा भाव :-
* 24 कॅरेट :- 63,544 रु
* 22 कॅरेट :- 58,206 रु
* 18 कॅरेट:- 47,658 रु

 

Leave a Comment