GOld Price Today : नवीन वर्षांच्या पहिल्याच दिवसापासून… सोन्याच्या भावात वाढ….

GOld Price Today : नवीन वर्षांच्या पहिल्याच दिवसापासून... सोन्याच्या भावात वाढ.... Gold Price Today…

 

     वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 जानेवारीला सोन्या-चांदीच्या किमतीत किंचित वाढ झाली

10 ग्रॅम सोने 46 रुपयांनी महागले आहे आणि 63,302 रुपयांवर पोहोचले आहे.

तर 18 कॅरेट सोन्याचा भाव 47,477 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

 

Leave a Comment